अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Why To Eat Rajgira/Amaranth On Fast: उपवासाच्या पदार्थातूनही पोषण मिळू शकते... पण त्यासाठी तुमच्या उपवासाच्या डाएटमध्ये हा एक पदार्थ आवर्जून सहभागी करा. ...
Benefits of Moong Dal: प्रोटीन शेक, प्रोटीन पावडर यासाठी आपण मार्केटमध्ये बरीच शोधाशोध करतो. पण भरपूर प्रोटीन देणारा एक उत्तम पदार्थ आपल्या घरातच आहे, हे मात्र आपण विसरून जातो. ...
Benefits of Pomegranate: फळांचा राजा कोणता, असं विचारलं तर सगळेच जण अगदी सहज आंबा असं उत्तर देतील. पण तज्ज्ञ सांगतात फळांचा खरा राजा आहे डाळिंब. वाचा असं का म्हणतात? ...