अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to Lose Belly Fat Quickly : मेटाबॉलिज्म चांगली असेल तर तुमचे वजन वाढणार नाही. यासाठी 2-3 वेळा ग्रीन टी पिणे आवश्यक आहे. ग्रीन टी फॅट्स लवकर बर्न करेल. ...
अनेकजण ऑफिसमधून परतल्यावर जिमला जातात. मात्र, असं करून त्यांचं वजन कमी होत नसल्याची ते तक्रार करतात. अशात एक्सरसाइजच्या वेळेबाबत एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. ...
Eating Etiquette Right way to eat food according to ayurveda : आयुर्वेदानुसार अन्न खाताना पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्न हळूहळू पचते. याशिवाय जे लोक जेवताना जास्त पाणी पितात त्यांना पोटाचा त्रास होऊ शकतो. ...
आहार तज्ज्ञ वाफेवर तयार केलेले पदार्थ सर्वात हेल्दी मानतात. यासाठी ते वेगवेगळी कारणे सांगतात. आपण आज तेच जाणून घेणार आहोत की, वाफेवर शिवजलेले पदार्थ खाऊन वजन कमी करण्यास कसा फायदा होतो. ...
What to do after eating oily food : तेलकट अन्न किंवा तळलेले अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया जलद होते आणि तेलकट अन्न पचण्यास सोपे जाते. त्यामुळे टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यासही मदत होईल. ...
How to lose fast : कुळीद किंवा कुळीदाची डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याचे म्हटले जाते. प्रथिने केवळ तुमची चयापचय गतिमान करत नाहीत तर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात. ...
Weight Control During Diwali: अशी अडचण अनेकांची होते. फराळाचे वेगवेगळे पदार्थ पाहून ते खूप खावेसे वाटतात. पण त्यामुळे वजन वाढेल की काय, याची चिंता सतत भेडसावते. ...