अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Genelia deshmukh weight loss journey : हा प्रवास मानसिकदृष्ट्या आणि शारिरीकदृष्ट्याही अवघड होता. वेट लॉससाठी प्रयत्न सुरू असताना जेनेलियानं कधीच चीट मिलला रेग्युलर डाएटचा भाग बनवलं नाही. ...
Weight Loss Tips : काळं जिरं हे वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थांमध्ये सर्रास वापरलं जातं. काळं जिरं हे जिऱ्याचंच एक रूप आहे. पण हे चवीला जरा कडवट असतं. हिवाळ्यात हर्बल औषधी म्हणून याचा वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापर केला जातो. ...
Weight Loss tips: झटपट वजन कमी करण्याचा दावा अनेक जण करतात. पण अशा पद्धतीने वजन खरंच कमी होतं का, ते वजन असतं की शरीरावरची सूज? बघा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत. ...
Black Cumin Water Benefits: याच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या दूर होतात. सोबतच याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासही मदत मिळते. जिऱ्याचा एक प्रकार आहे ज्याला काळं जिरं म्हटलं जातं. हे जास्त फायदेशीर ठरतं. ...
Veggies for weight loss : प्रोटिन्स, व्हिटामीन्स मिळवण्यासाठी मासांहारच करायला हवं असं नाही. रोजच्या आहारात भाज्या आणि काही शाकाहारी पदार्थ खाऊन तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. ...