लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Really hot water is useful for weight loss? Benefits and side effects of drinking hot water  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Weight Loss Tips: वेटलॉसच्या बाबतीत नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. आता गरम पाणी (drinking hot water) प्यायलं की वजन कमी होतं (weight loss), असं आपण ऐकतोय. हे नेमकं कितपत खरं आहे, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली विशेष माहिती. ...

पोटाचा घेर कमी करण्यासाठी ५ सोप्या गोष्टी नियमित करा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | 5 Diet Tips for Loosing Tummy Fat : Do 5 simple things regularly to reduce belly circumference, read expert advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर कमी करण्यासाठी ५ सोप्या गोष्टी नियमित करा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

5 Diet Tips for Loosing Tummy Fat : आहाराबाबत काही गोष्टी पाळल्या तर वाढलेले पोट कमी होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ...

हळदीचं दूध आवडत नाही? अभिनेत्री भाग्यश्री सुचवतेय त्यावरचा उपाय, दूध न पिताही मिळतील हळदीचे फायदे  - Marathi News | Don't like the taste of turmeric milk? Actress Bhagyashree suggests best option for turmeric milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळदीचं दूध आवडत नाही? अभिनेत्री भाग्यश्री सुचवतेय त्यावरचा उपाय, दूध न पिताही मिळतील हळदीचे फायदे 

Benefits of Turmeric Milk: हळदीचं दूध न घेताही हळदीचे दूध प्यायल्याने जे काही फायदे मिळतात ते सगळे फायदे पाहिजे असतील, तर त्यासाठी एक उत्तम पर्याय अभिनेत्री भाग्यश्रीने (Actress Bhagyashree) सुचवला आहे.  ...

थंडीत खायलाच हवे काळे तीळ, ऊर्जेसोबतच मिळतील ३ जबरदस्त फायदे... - Marathi News | Benefits of Black Sesame : Must eat black sesame in winter, 3 great benefits along with energy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत खायलाच हवे काळे तीळ, ऊर्जेसोबतच मिळतील ३ जबरदस्त फायदे...

Benefits of Black Sesame : काळ्या तीळामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात आणि त्याचा थंडीच्या दिवसांत शरीराला चांगला फायदा होतो. ...

रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर... - Marathi News | Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : Do not eat 5 foods at dinner; Be careful in time- or else… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर...

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरालक्ष्मी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी... ...

थंडीत सुकामेवा खाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, पूर्ण फायदे हवे तर... - Marathi News | Tips for having Dry Fruits in Winter : Remember 4 things while eating dry fruits in winter; Experts say if you want full benefits... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत सुकामेवा खाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, पूर्ण फायदे हवे तर...

Tips for having Dry Fruits in Winter : कोणतीही गोष्ट खाताना ती किती प्रमाणात, कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळेला खायला हवी याविषयी ...

थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला  - Marathi News | 3 Winter super food, Food items we must eat in winter, Immunity booster food for winter  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

Food For Winter: थंडी आता जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात तब्येतीची काळजी घेण्यासाठी पुढील ३ प्रकारचे विंटर सूपरफूड (winter super food) तुमच्या आहारात असायलाच पाहिजेत, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी ...

शिल्पा शेट्टीच्या व्हायरल डाएट प्लॅनची चर्चा, दिवसातून किती वेळा आणि काय खाते नेमकं, फिटनेस सिक्रेट - Marathi News | Shilpa Shetty's diet plan is viral, Must see her video about a diet in a day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीच्या व्हायरल डाएट प्लॅनची चर्चा, दिवसातून किती वेळा आणि काय खाते नेमकं, फिटनेस सिक्रेट

Shilpa Shetty's Fitness Secret: स्वत:च्या डाएट प्लॅनबाबत माहिती देणारा एक मजेशीर व्हिडिओ शिल्पा शेट्टीने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. सध्या चांगलाच व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video) एकदा बघाच.. ...