लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

एप्रिलअखेरपर्यंत राहणार पाऊस; पारा ८.६ अंशाने घसरला  - Marathi News | Rains will last till the end of April; The mercury fell by 8.6 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिलअखेरपर्यंत राहणार पाऊस; पारा ८.६ अंशाने घसरला 

Nagpur News गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे चार दिवस म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना असेच कायम राहणार आहे. ...

४० दिवसात सहा वेळा गारपिटचा मार, पाच हजार हेक्टर बाधित - Marathi News | Hailstorm hit six times in 40 days, affected five thousand hectares | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४० दिवसात सहा वेळा गारपिटचा मार, पाच हजार हेक्टर बाधित

सात कोटींच्या शासन मदतनिधीची मागणी  ...

ना गारपीट, ना पाऊस बरसला, तळपत्या उन्हात दिवस गेला - Marathi News | Gondia district heats up, mercury up at 36.4 degrees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ना गारपीट, ना पाऊस बरसला, तळपत्या उन्हात दिवस गेला

उरलेले दिवस पावसाचे : हवामान खात्याचा इशारा ...

चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन - Marathi News | Yellow alert for four days in Chandrapur district, administration appeals to citizens to be vigilant | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

गारपीटीची शक्यता ...

विदर्भात गोंदियाच ‘व्हेरी हॉट’, सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सीअस - Marathi News | Gondia district in Vidarbha 'Very Hot', maximum 39.5 degrees Celsius | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भात गोंदियाच ‘व्हेरी हॉट’, सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सीअस

ढगाळ वातावरण व गार वाऱ्याने पारा घसरला ...

पुसद, महागाव तालुक्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Hailstorm again in Pusad, Mahagaon taluka of yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, महागाव तालुक्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, शेतकरी चिंताग्रस्त

पांढुर्णा, बेलोरा, वेणीसह डोंगरखर्डा, मेटीखेडाला पावसाने झोडपले : खबरदारी घ्या पुढील दोन दिवस अवकाळीचे ...

यवतमाळकरांनो सावधान..! पुन्हा वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Thunderstorm warning again in yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकरांनो सावधान..! पुन्हा वादळी पावसाचा इशारा

नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना ...

ऊन-पावसाचा खेळ सुरू, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ - Marathi News | 'Yellow alert' for Gondia district till 24 april | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ऊन-पावसाचा खेळ सुरू, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

गुरुवारच्या पावसानंतर तापमानात घट : शुक्रवारी पारा ४१.५ अंशांवर ...