लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

दिवसा उन्हाचे चटके, रात्री गारवा; दाेन दिवसांत पारा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता - Marathi News | Sunny days, cool nights; The mercury will increase by 2 to 3 degrees in the next two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा उन्हाचे चटके, रात्री गारवा; दाेन दिवसांत पारा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता

Nagpur News बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

Cyclone Mocha: यंदाच्या वर्षातील पहिल्या चक्रिवादळाची चाहूल, नाव आहे ‘मोचा’, या राज्यांना धोक्याच्या इशारा - Marathi News | Cyclone Mocha: The first cyclone of this year is coming, the name is 'Mocha', danger warning has been issued for these states, the information has been given by the Meteorological Department. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदाच्या वर्षातील पहिल्या चक्रिवादळाची चाहूल, नाव आहे ‘मोचा’, या राज्यांना धोक्याच्या इशारा

Cyclone Mocha: हवामान खात्याने सांगितले की, ६ मे च्या सुमारास दक्षिण पूर्व बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार होण्याची आणि त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. ...

 ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा  - Marathi News | Yellow alert till May 6; A low pressure belt over Vidarbha, Karnataka border | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा 

Yawatmal News विदर्भ आणि कर्नाटकच्या सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामान विभागाने ६ मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे. ...

काय सांगता, ५ मेपर्यंत पावसाचा ‘फोरकास्ट’? तापमान ३५.२ अंशांवर - Marathi News | What do you say, the 'forecast' of rain till May 5? Temperature at 35.2 degrees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काय सांगता, ५ मेपर्यंत पावसाचा ‘फोरकास्ट’? तापमान ३५.२ अंशांवर

Gondia News हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देत एक-एक दिवस वाढविला जात असतानाच आता येत्या ५ मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

सकाळी ढगाळ...दुपारनंतर ऊन, कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामानाचा अंदाज - Marathi News | Change in weather in Kolhapur district since last two-three days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सकाळी ढगाळ...दुपारनंतर ऊन, कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामानाचा अंदाज

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला ...

हिटवेव्हसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Prepare Action Plan for Heatwave, Chandrapur District Collector instructs to officials | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हिटवेव्हसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

उष्माघातामुळे दरवर्षी अनेकजणांचा मृत्यू ...

यवतमाळला अवकाळीने झोडपले; पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी - Marathi News | Yavatmal was hit by bad weather; Heavy rains in five mandals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळला अवकाळीने झोडपले; पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

१५२ घरांची पडझड : पिकांचे मोठे नुकसान, ४२ जनावरेही दगावली ...

मेपर्यंत अजून पाऊस, असाच गारवा; पारा ८.६ अंशाने घसरला - Marathi News | More rain till May, temperature dropped by 8.6 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेपर्यंत अजून पाऊस, असाच गारवा; पारा ८.६ अंशाने घसरला

आज उघडीप तरी वाटले नाही उन्हाचे चटके ...