इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगलीच उष्णता वाढली आहे. राज्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात खूप मोठी तफावत पाहायला मिळत आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळ्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसात उष्मा कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. ...
राज्यात शुक्रवारी (दि.२१) सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३८.६, तर सर्वांत कमी किमान तापमान जळगावात १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ...
यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...
कोल्हापूर : राज्यात कमाल आणि किमान अशा दोन्हीही तापमानाची सरासरीच्या खाली होणारी पाऱ्याची घसरण बऱ्याच ठिकाणी थांबली आहे. त्यामुळे ... ...
Maharashtra Weather News : राज्यात सागरी किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण आणि उष्ण वारे वाहत असल्याने येत्या २४ तासात कसे असेल हवामान ते जाणून घ्या सविस्तर. ...
यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. ...
Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात सातत्याने होतोय बदल काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर. ...