लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ - Marathi News | Back of rain in drought areas; Increase in scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून, त्यासाठी ८६ टँकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे. ...

कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता.. - Marathi News | Understand how dehydration affects your Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

Understand how dehydration affects your Hair पाणी पिण्याचा आणि केस गळण्याचा काय संबंध? डॉक्टर सांगतात पाणी कमी पीत असाल तर? ...

पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; दुपारी दोननंतर ५६०० क्युसेसने विसर्ग - Marathi News | Heavy rains increased in Pavana dam area 5600 cusecs discharge after 2 pm | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; दुपारी दोननंतर ५६०० क्युसेसने विसर्ग

पवना नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी सावध रहावे ...

रोजगार हमीतून होणार विहीर पुनर्भरण - Marathi News | Well recharge through employment guarantee scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमीतून होणार विहीर पुनर्भरण

पावसाळ्याचा आता एक महिना शिल्लक असल्याने या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब साठवण्यासाठी आता जिल्ह्यातील सुमारे सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. ...

चिकूची लागवड करताय? हे माहित असू द्या - Marathi News | cultivation of sapota? Let it be known | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिकूची लागवड करताय? हे माहित असू द्या

भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होती. चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल, छत्री या सुधारित जातींची निवड केल्यास उत्पादन चांगले प्राप्त होते. ...

आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल - Marathi News | Happy news! Three and a half dalghami of new water entered in Yeldari dam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल

६४ मिलिमीटर पावसाचे नोद; सलग पाचव्यांदा धरण भरणार का? ...

पवना धरणातून 3500 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 3500 cusecs discharge from Pavana dam Citizens on the banks of the river are alerted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणातून 3500 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पवना धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले ...

Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी - Marathi News | Waiting for a month Finally since Dahihandi there has been heavy rain in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती, त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता ...