लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

केळवलीतील विलास हर्याण यांचा कोकणात ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग - Marathi News | Successful experiment of sugarcane cultivation in Konkan by Vilas Haryan of Kelawali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळवलीतील विलास हर्याण यांचा कोकणात ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग

प्रयोगशील शेतकरी मात्र त्यावर नवीन पर्याय शोधतात. त्यापैकीच राजापूर तालुक्यातील केळवली येथील विलास हर्याण होत. त्यांनी तर लाल मातीत उसाची लागवड केली आहे. गेली सात वर्षे उसाचे उत्पन्न घेत असून उत्पादकता चांगली असल्याचे हर्याण यांनी सांगितले. ...

कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता!; स्वप्न सत्यात उतरले, थेट पाइपलाइन पूर्णत्वास - Marathi News | The work of supplying water to Kolhapur city through direct pipeline from Kalammawadi Dam is complete | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता!; स्वप्न सत्यात उतरले, थेट पाइपलाइन पूर्णत्वास

पुईखडी केंद्राला जलवाहिनी जोडली : कसबा बावड्याकडे जाणाऱ्या वाहिनीचे काम आज पूर्णत्वास ...

नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का? - Marathi News | Will Marathwada get water from Nashik? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का?

पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची चिन्हे... ...

वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच - Marathi News | Not even a drop has been released from Veer Dam, the check dams are still dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच

सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत. ...

बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट - Marathi News | Only half the stock in the dam; Water crisis over Parbhani, Hingoli districts along with Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. ...

नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण... - Marathi News | 11 to 13 TMC of water to be released for Jayakwadi from Nagar and Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

यंदा कमी पाऊसमान पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे अशी मागण आता जोर धरत आहे. त्यातून नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्षही होण्याची शक्यता आहे. ...

उजनी धरण ६० टक्क्यावरच स्थिरावलं - Marathi News | Ujani Dam settled at 60 percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ६० टक्क्यावरच स्थिरावलं

मागील तीन दिवसांपासून उजनीची टक्केवारी ६० वरच स्थिरावली आहे. परतीचा पाऊस झाला नाही तर उजनी शंभर टक्के भरण्याची शक्यता कमी आहे. ...

जागतिक अन्न दिन आणि पाण्याचं अनन्यसाधारण महत्व - Marathi News | World Food Day and the unique importance of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक अन्न दिन आणि पाण्याचं अनन्यसाधारण महत्व

यावर्षीच्या जागतिक अन्न दिनाची थीम (केंद्रबिंदू) आहे "पाणी ही जीवन आहे, पाणी हे अन्न आहे, कोणालाही मागे सोडू नका." ही थीम (केंद्रबिंदू) आपल्याला पाण्याचे महत्त्व आणि ते अन्नसुरक्षेशी कसे जोडलेले आहे याची आठवण करून देते. ...