लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

चंद्रपूर शहरासाठी 270 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर - Marathi News | Rs 270 Crore Increased Water Supply Scheme Approved for Chandrapur City | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शहरासाठी 270 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली प्रशासकीय मान्यता ...

कोयना धरणातून विसर्ग सुरू, सांगलीकडून सिंचनासाठी पाणी मागणी; पाणीसाठा किती..जाणून घ्या - Marathi News | Water demand from Sangli for irrigation, discharge from koyna dam started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातून विसर्ग सुरू, सांगलीकडून सिंचनासाठी पाणी मागणी; पाणीसाठा किती..जाणून घ्या

धरणातील पाण्यावर तीन सिंचन योजना.. ...

आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक - Marathi News | Now there are gates; But not just water; 80 percent of Kolhapuri dam in Chhatrapati Sambhajinagar district is dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  ...

...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार  - Marathi News | Eventually the water will release from Koyna dam, only at 1050 cusecs; It will take three days for water to reach Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार 

शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी ...

जायकवाडी धरण असलेल्या पैठणमध्ये पाणीबाणी; तालुक्यातील २९ गावांत टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water shortage in Paithan with Jayakwadi Dam; Water supply by tanker in 29 villages of the taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण असलेल्या पैठणमध्ये पाणीबाणी; तालुक्यातील २९ गावांत टँकरने पाणीपुरवठा

पाणीटंचाई असलेल्या २९ गावांमध्ये ३१ टँकरच्या ५४ खेपाद्वारे पाणीपुरवठा होत आहे ...

सांगलीच्या कृष्णा नदीत पाच दिवसाचाच पाणीसाठा, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | Sangli Krishna River has only five days of water storage, demand to release water from Koyna dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या कृष्णा नदीत पाच दिवसाचाच पाणीसाठा, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी

सांगली : सांगली , कुपवाड शहराला दररोज ७४ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची ... ...

‘कृष्णा’ कोरडी पडल्याच्या निषेधार्थ उद्या सांगलीत मोर्चा, पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष  - Marathi News | The water level of Krishna river in Sangli decreased, March in protest tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑक्टोबर महिन्यातच सांगलीतील कृष्णा नदी पडली कोरडी, शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई 

शेतकरी, सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्र्यांकडेही लेखी तक्रारी ...

जेवढा विलंब, तेवढे मराठवाड्यात येईल कमी पाणी; ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप गरजेचे - Marathi News | The longer the delay, the less water will come; Planning to release the reservoir before October 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेवढा विलंब, तेवढे मराठवाड्यात येईल कमी पाणी; ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप गरजेचे

३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरण्याची चिन्हे आहेत. ...