महानगरपालिकेतर्फे के-पूर्व विभागामध्ये जलवाहिनी जोडण्याचे तसेच स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले जाणार असल्याने ३१ ऑक्टोबर रोजी के-पूर्व, के-पश्चिम आणि पी-दक्षिण विभागातील पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे. ...
पाणथळ क्षेत्रांना सूचित न करता त्यांचा ऱ्हास करण्याबद्दल नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधानांना केलेल्या तक्रारीवर कारवाई करताना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओइएफसीसी) पाणथळ क्षेत्रांना ओळखण्याचे व सूचित करण्याचे काम सुरु असल्याचे ...
कोयना धरणातून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांत पाणी सांगलीत येणार असून, पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मुदत झाली आहे. ...