लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील - Marathi News | Gardening Tips: 5 ways to bring your dying plants back to life, What to do if plants are dying or leaves getting yellowish? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील

...

मराठवाड्यात पाणी पेटले; अहमदनगर, नाशिकच्या नेत्यांविरोधात आंदोलन - Marathi News | Water caught fire in Marathwada; Agitation against Ahmednagar, Nashik leaders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पाणी पेटले; अहमदनगर, नाशिकच्या नेत्यांविरोधात आंदोलन

‘नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी’ घोषणा देत सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको ...

मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | When will the rightful water of Marathwada be released? Protesters stayed at the police station demanding concrete assurances | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचे हक्काचे पाणी कधी सोडणार? ठोस आश्वासनाची मागणी करत आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

आंदोलकांच्या पाणी आमच्या हक्काचे, नगर- नाशिक तुपाशी-मराठवाडा उपाशी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ...

कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती, सातारा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार  - Marathi News | Leakage in the main aqueduct of KAS scheme, Water supply of Satara city will be closed for two days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती, सातारा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार 

गळती काढण्याबरोबरच सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार ...

धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी - Marathi News | Millions of liters of water poured on city roads to cover dust pollution | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी

जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीवर : नागरिकांत असंतोष ...

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी - Marathi News | Four thousand cusecs of water released from Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...

'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प - Marathi News | 'Rastraroko will continue until water recedes'; Leaders of all parties are aggressive for the water of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प

जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ...

नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर जालना रोडवर रस्तारोको - Marathi News | Do not bully, leave the water Nathsagar of Jayakwadi Dam; Roadblock on Jalana Road over Marathwada water issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर जालना रोडवर रस्तारोको

जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला. ...