लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन उद्या सोडणार - Marathi News | Bhandardara Dam : Combined irrigation and non-irrigation circulation from Bhandardara Dam to be released tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन उद्या सोडणार

भंडारदरा लाभक्षेत्राकरिता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन ८ फेब्रुवारीपासून सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? वाचा सविस्तर - Marathi News | What exactly does excessive use of chemical fertilizers affect the soil? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? वाचा सविस्तर

रासायनिक खते शेतीत उत्पादन वाढविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून वापरली जातात. मात्र या खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर गंभीर परिणाम करतो. ...

कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’ - Marathi News | Irregularities worth crores to be uncovered; 'Show cause' notices issued to three officials including former Director General of 'Walmi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’

पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते. ...

शेतकऱ्यांनो सिंचनाची काळजी नको; 'इतके' टक्के पाणीसाठा उपलब्ध वाचा सविस्तर - Marathi News | Farmers don't need to worry about irrigation; 'this' percentage of water available for irrigation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो सिंचनाची काळजी नको; 'इतके' टक्के पाणीसाठा उपलब्ध वाचा सविस्तर

नांदेड विभागातील धरणामध्ये सिंचनासाठी (Irrigation) किती पाणी साठा उपलब्ध आहे. आणि रब्बी, उन्हाळी पिकांची कशी होणार सोय ते वाचा सविस्तर. ...

Highest Temperature : १९४० नंतर यंदाचा जानेवारी ठरला सर्वांत उष्ण; कशामुळे? वाचा सविस्तर - Marathi News | Highest Temperature : This January was the warmest since 1940; Why? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Highest Temperature : १९४० नंतर यंदाचा जानेवारी ठरला सर्वांत उष्ण; कशामुळे? वाचा सविस्तर

'ला निना'चा प्रभाव असूनही, जानेवारी महिन्यात १९४० नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदविले गेले. युरोपियन हवामान संस्थेने गुरुवारी ही माहिती दिली. 'ला निना'मुळे जागतिक तापमान कमी होते. ...

५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Marathwada will be drought-free if 53 TMC water is provided: Chief Minister Devendra Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात यावे ...

खडकवासला बोगद्याचे भूमिपूजन महिनाभरात होणार - Marathi News | Groundbreaking ceremony of Khadakwasla tunnel to be held within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला बोगद्याचे भूमिपूजन महिनाभरात होणार

बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. ...

Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; प्रतिसेकंद १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग - Marathi News | Kurnur Dam : Three doors of Kurnur Dam opened; Process of releasing water at 1200 cusecs per second begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; प्रतिसेकंद १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग

मागील महिन्यात कुरनुर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर बुधवारी दुपारी कुरनूर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...