लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; प्रतिसेकंद १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग - Marathi News | Kurnur Dam : Three doors of Kurnur Dam opened; Process of releasing water at 1200 cusecs per second begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; प्रतिसेकंद १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग

मागील महिन्यात कुरनुर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर बुधवारी दुपारी कुरनूर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

Drought in Marathwada : मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपणार; 'या' आहेत उपाययोजना - Marathi News | Drought in Marathwada: The drought in Marathwada will end forever; 'These' are the measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपणार; 'या' आहेत उपाययोजना

Drought in Marathwada : समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. त्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत वाचा सविस्तर. ...

हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Is this a GBS threat in Hadapsar? Inexcusable neglect of Hadapsar Regional Office, Health Department, Solid Waste Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही ...

बारामतीत ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे - Marathi News | A 65-year-old senior patient in Baramati city has symptoms of a disease resembling GB syndrome. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे

या आजाराच्या तपासणीसाठी आवश्यक नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणु प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत ...

GBS outbreak in Pune : पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील - Marathi News | GBS outbreak in Pune Three more patients in Pune Most patients are in the age group of 20 to 29 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

जीबीएस झालेल्या एकूण रुग्णांमध्ये २० ते २९ वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त म्हणजे संख्या ३६ आहे ...

महापालिका ॲक्टिव्ह मोडवर...! ‘त्या’ दूषित १९ ‘आरओ’ प्रकल्पांना ठाेकले टाळे - Marathi News | Lockdowns were imposed on those contaminated 19 RO projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका ॲक्टिव्ह मोडवर...! ‘त्या’ दूषित १९ ‘आरओ’ प्रकल्पांना ठाेकले टाळे

आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका पाणीपुरवठा विभागाला दिले ...

Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर - Marathi News | Ujani Dam Water Level : How much water is stored in Ujani Dam this year, which was in minus last year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी ७२.१९ टक्के असून, धरणात एकूण १०२.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ...

नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी - Marathi News | More water in dams in Nira Valley than last year; Agriculture will get summer water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ...