लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

छाती एवढ्या पाण्यातून कांदा आणला विक्रीला; यंदा तरी आमच्या कष्टाचं सोनं होणार का? - Marathi News | Onions stored in the kanda chal transport through human labor in the full of water; this year got good market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छाती एवढ्या पाण्यातून कांदा आणला विक्रीला; यंदा तरी आमच्या कष्टाचं सोनं होणार का?

पुसेगाव-बुध रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने  ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. ...

Ratnagiri: खेडमधील प्रमुख धरणे ओव्हरफ्लो, सांडव्यावरून विसर्ग सुरू - Marathi News | All major dams in Khed taluka are 100 percent full | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेडमधील प्रमुख धरणे ओव्हरफ्लो, सांडव्यावरून विसर्ग सुरू

नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू  ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | 'These' four dams in Kolhapur district are 100 percent full; How much water is stored in other dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?

सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे. ...

सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाची मोठी मजल; कोयना अर्धे भरले, उरमोडी धरणातून विसर्ग सुरु - Marathi News | Heavy rains in Satara district Koyna is half full, discharge from Urmodi dam begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाची मोठी मजल; कोयना अर्धे भरले, उरमोडी धरणातून विसर्ग सुरु

धरणक्षेत्रात १४६४ मिलीमीटर पर्जन्यमान  ...

पंढरपूर आषाढी वारीसाठी उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवणार; धरणातून पाणी विसर्ग वाढविला - Marathi News | Pandharpur to keep Ujani water level stable for Ashadhi Wari; Water release from dam increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंढरपूर आषाढी वारीसाठी उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवणार; धरणातून पाणी विसर्ग वाढविला

Uajni Dam Water Level भीमा खोऱ्यातील घोड धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग सोडल्याने उजनीतून भीमा नदीतून कमी करण्यात आलेला विसर्ग १० हजार क्युसेक विसर्ग रविवारी दुपारी वाढवून १५ हजार करण्यात आला. ...

पावसाची संततधार सुरूच असल्याने वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ - Marathi News | As the continuous rain continues, there is a huge increase in the discharge from Veer Dam. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाची संततधार सुरूच असल्याने वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ

Veer Dam Water Update : नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, भाटघर, वीर, निरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. ...

Mula Dam Water : नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात झाला किती पाणीसाठा? - Marathi News | Mula Dam Water : Increase in water storage of Mula Dam in Nagar district; How much water storage has been done in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात झाला किती पाणीसाठा?

Mula Dharan Panisatha दक्षिण आहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण ४८ टक्के भरले आहे. धरणात आतापर्यंत ३ हजार ४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. ...

जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल.. - Marathi News | 4 tips for the fast growth of jaswand or hibiscus plant, home hacks for blooming jaswand or hibiscus plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..