आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले डिंभे धरण भरले असून धरणातून आज संध्याकाळी सहा वाजता दोन दरवाज्यातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी दिवस-रात्र पावसाचा जोर वाढला होता. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडवी आणि शाळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणी नदीपात्राच्या बाहेर आले आहे. ...
आजरा तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहेत. ...
पेण तालुक्यातील हेटवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठावरील गावातील नागरिक, तसेच पेण शहरातील नदी किनारी असलेल्या म्हाडा वसाहत उत्कर्षनगर गोविंद बाग या परिसरातील नागरिकांना महसूल, नगर परिषद प्रशासनाने सतर्कतेचा शुक्रवारी इशार ...
शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असून, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर गेली असून, दिवसभरात तब्बल ४ फुटांनी वा ...
Jayakwadi Dam Water Level Update : मराठवाड्याच्या जिवनवाहिनीपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणातील साठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, कोणत्याही क्षणी पाणी नदीपात्रात सोडण्याची शक्यता निर्माण ...