लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या - Marathi News | Water contaminated in 248 villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या

सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. ... ...

Sangli News: ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पाणी दुसऱ्या टप्प्यापर्यंत - Marathi News | Revision of Maisal Upsa Irrigation Scheme to begin on Friday in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू, पाणी दुसऱ्या टप्प्यापर्यंत

म्हैसाळ योजनेचे पाच टप्प्यात तब्बल ७५ पंप आहेत ...

गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान - Marathi News | Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते ...

आयुषच्या धाडसाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; तलावात बुडणाऱ्या दोघांना वाचवून दिले ‘आयुष्य’ - Marathi News | National Bravery Award for AYUSH's Courage; 'Ayushya' saved two people who were drowning in the lake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुषच्या धाडसाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; तलावात बुडणाऱ्या दोघांना वाचवून दिले ‘आयुष्य’

तलावात बुडत असलेल्या मुलांना पाहून १३ वर्षीय आयुष तापकीर याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली ...

आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन - Marathi News | Adani will enter water purifier treatment and distribution sector now, fight with Tata directly Know the complete plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहे. हा अदानी समूह बंदरे, विमानतळ, रस्ते आणि वीजेसह पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ...

लातूरकरांना दिलासा! तांत्रिक अडथळा दुर, उद्या सकाळपासून सुरळीत होणार पाणीपुरवठा - Marathi News | Relief for Laturkar! from tomorrow Water supply is smooth as technical hurdles are removed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांना दिलासा! तांत्रिक अडथळा दुर, उद्या सकाळपासून सुरळीत होणार पाणीपुरवठा

नांदेड नाका, शासकीय कॉलनी, राजधानी जलकुंभावरुन उद्या पाणी वितरण ...

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर - Marathi News | no electricity and now facing acute water shortage; Rangubeli villagers march to SDO office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही ...

रसायनयुक्त पाणी साेडल्याने कळमेश्वरातील खडक नदी दूषित; माशांसह जलचर प्राण्यांचा मृत्यू  - Marathi News | Nagpur | Chemical water released into the Khadak river, Death of aquatic animals including fish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रसायनयुक्त पाणी साेडल्याने कळमेश्वरातील खडक नदी दूषित; माशांसह जलचर प्राण्यांचा मृत्यू 

एमआयडीसीतील पाणी साेडले नदीत ...