'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ...
गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा व विसर्गाची १८ सप्टेंबर २३ पर्यंतची माहिती अशी आहे. ...
जिलेबी मासा हा एक विदेशी, आक्रमक व जैवविविधतेस हानिकारक असा मासा आहे. सिल्लोड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पूर्णा नदीवरील नेवपूर व खडकपूर्णा या दोन धरणांमध्ये जिलेबी हा मासा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आढळत आहे. ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी ४६ हजार ४५३ कोटी ९० लाख रुपये खर्च करणार ...