लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पशुधनाचे काय? चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या झळाच अधिक - Marathi News | What about livestock? Water scarcity is more than fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनाचे काय? चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या झळाच अधिक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३.४२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध ...

जलयुक्त शिवारची १७ हजार कामे मंजूर - Marathi News | 17 thousand works of Jalyukta Shivar approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलयुक्त शिवारची १७ हजार कामे मंजूर

विविध विभागांनी मराठवाड्यातील ९७७ गावांमध्ये जलयुक्त शिवारची ३६ हजार ५७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ...

क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचा आजार, एकाचा मृत्यू - Marathi News | Kidney disease due to saline water, one Person death | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचा आजार, एकाचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातील अकोट, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अनेक गावे खारपाण पट्ट्यात येतात. ...

दुष्काळी माडग्याळच्या समता महिला शेतकरी गटाने केल्या ठिबकवर तुरी.. अन् वाॅटर कप आणला घरी - Marathi News | Drought affected Madgyal samata women's farmers' group grow pigeon pea on the drip.. and winning a water cup compitation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी माडग्याळच्या समता महिला शेतकरी गटाने केल्या ठिबकवर तुरी.. अन् वाॅटर कप आणला घरी

महिलांनी पहिल्यांदाच तुरीचे मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाद्वारे उत्पादनाचा धाडसी निर्णय घेतला. तो यशस्वी ठरला. विक्रमी तुरीचे उत्पादन घेतले. खोडव्याचे ही पीक काढले. आता तिसऱ्यांदा पीक काढले जाणार आहे. ...

भंडारा : पाणी टंचाईग्रस्त ३४० गावांत होणार सव्वा तीन कोटींचा खर्च ! - Marathi News | Bhandara In 340 villages affected by water shortage the cost of three and a half crores will be spent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा : पाणी टंचाईग्रस्त ३४० गावांत होणार सव्वा तीन कोटींचा खर्च !

जिल्ह्यात ४७२ कामे : जिल्हा प्रशासनाचा प्रस्तावित आराखडा ...

खतांवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचय.. मग वापरा ही खते - Marathi News | If you want to reduce the cost of fertilizers and increase the income.. then use these fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचय.. मग वापरा ही खते

उपलब्ध मजूर, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता मातीतून दिल्या जाणाऱ्या खतामुळे शेतात वाढणारे तण आणि उत्पादनातील वाढ लक्षात घेता विद्राव्य खते फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोणती विद्राव्य खते आपण वापरू शकतो. ...

Jayakwadi Dam: जायकवाडीमध्ये २७.५५ टक्क्यांची जलतूट, आता उरलंय एवढं पाणी - Marathi News | Jayakwadi Dam: 27.55 percent water deficit in Jayakwadi, now this much water is left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडीमध्ये २७.५५ टक्क्यांची जलतूट, आता उरलंय एवढं पाणी

मागील वर्षी याच दरम्यान जायकवाडीतील पाणीसाठा ५२.३६ टक्के एवढा होता. ...

महाराष्ट्राला कंटाळलो, कर्नाटकात सामावून घ्या; सांगली जिल्ह्यातील वंचित गावांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे  - Marathi News | Tired of Maharashtra, accommodate Karnataka; Handover of deprived villages in Sangli district to Chief Minister of Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राला कंटाळलो, कर्नाटकात सामावून घ्या; सांगली जिल्ह्यातील वंचित गावांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे 

दरीबडची : दुष्काळग्रस्त जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावातील रहिवाशांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पाण्यासाठी साकडे घातले आहे. ... ...