लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पिकांच्या पाणी व्यवस्थापनाचे महत्व जाणत ठिबक सिंचनातून कडेगाव तालुका होतोय समृद्ध - Marathi News | Knowing the importance of water management for crops, Kadegaon taluka is becoming prosperous through drip irrigation. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांच्या पाणी व्यवस्थापनाचे महत्व जाणत ठिबक सिंचनातून कडेगाव तालुका होतोय समृद्ध

Farming Water Management : एकेकाळी कोरडवाहू व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीचे रूपडे पालटले आहे. ...

मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय... - Marathi News | Coconut Coir For Money Plant Growth How to Use Coco Coir for Money Plant Planting How to use coconut coir hair for money plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मातीत लावा किंवा पाण्यांत, मनी प्लांट वाढतच नाही ? करुन पाहा नारळाच्या शेंड्यांचा 'हा' भन्नाट उपाय...

Coconut Coir For Money Plant Growth : How to Use Coco Coir for Money Plant Planting : How to use coconut coir hair for money plant : मनी प्लांट हिरवीगार होऊन, चांगली वाढावी यासाठी नारळाच्या शेंड्या ठरतील फायदेशीर... ...

Water Crisis : जळगाव जिल्ह्यात 37 गावांना टंचाईची झळ; 8 टँकरने पाणीपुरवठा, उरला केवळ 35 टक्के जलसाठा - Marathi News | Water Crisis 37 villages in Jalgaon district face shortage; Water supply through 8 tankers, only 35 percent water storage left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात 37 गावांना टंचाईची झळ; 8 टँकरने पाणीपुरवठा

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाहीत, असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचला आहे. टंचाईच्या गावात टँकर, विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  ...

शेतीसाठी वय नव्हे हवी चिकाटी; ७० वर्षाचे शेतकरी विष्णुपंत यांनी १२ एकरवर फुलवली फळपिकांची शेती - Marathi News | Farming requires perseverance, not age; 70-year-old farmer Vishnupant flourishes fruit farming on 12 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीसाठी वय नव्हे हवी चिकाटी; ७० वर्षाचे शेतकरी विष्णुपंत यांनी १२ एकरवर फुलवली फळपिकांची शेती

शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर शेतीकडे वळलेले विष्णुपंत सानप यांनी जामखेड तालुक्यातील तरडगावच्या माळरानावरील पडीक जमिनीत सेंद्रिय फळशेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. ...

करवंदापासून तयार करा लोणचे व सिरप आणि सुरु करा आपला प्रक्रिया उद्योग - Marathi News | Make pickles and syrup from karonda and start your own processing industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करवंदापासून तयार करा लोणचे व सिरप आणि सुरु करा आपला प्रक्रिया उद्योग

कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकाऊ पदार्थ बनविण्याच्या पद्धती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केल्या आहेत. ...

टेमघर धरणाची पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | State Cabinet approves expenditure of Rs 488 crore to prevent water leakage from Temghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेमघर धरणाची पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

Temghar Dam टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी २०२० मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या ४८८ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २९) मान्यता दिली. ...

Agriculture News : जमीन ओलावा राहील, पाणी बचतही होईल, असे करा कमी खर्चात आच्छादन - Marathi News | Latest News Agriculture News Mulch to retain available moisture in soil for longer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन ओलावा राहील, पाणी बचतही होईल, असे करा कमी खर्चात आच्छादन

Agriculture News : जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा उपयोग केला जातो. ...

कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स - Marathi News | pakistani actress Hania Aamir fans were seen sending her a box filled with water bottles video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करार मोडला. त्यामुळे पाकिस्तानचं पाणी बंद झालं. यामुळे एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या काळजीपोटी एका भारतीय चाहत्याने तिला थेट पाण्याचे बॉक्स पाठवले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (hania aamir) ...