लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कितीही काळजी घेतली तरी इनडोअर प्लांट्स जगत नाहीत? २ गोष्टी करा, तुमच्या घरातली रोपं कायम बहरतील - Marathi News | how to take care of indoor plants, gardening tips for indoor plants  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही काळजी घेतली तरी इनडोअर प्लांट्स जगत नाहीत? २ गोष्टी करा, तुमच्या घरातली रोपं कायम बहरतील

Gardening Tips For Indoor Plants : इनडोअर प्लांट्स घरात आणल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे..(how to take care of indoor plants?) ...

चारघड प्रकल्पाला मिळाली ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता; १६८० हेक्टर कृषी क्षेत्र येणार सिंचनाखाली - Marathi News | Charghad project gets revised administrative approval worth Rs 564.22 crore; 1680 hectares of agricultural area will come under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारघड प्रकल्पाला मिळाली ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता; १६८० हेक्टर कृषी क्षेत्र येणार सिंचनाखाली

Charghad Water Project Warud Morshi : वरूड-मोर्शी तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या चारघड प्रकल्पाला ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...

पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला 'या' महामंडळाने दिली प्रशासकीय मंजुरी - Marathi News | The corporation has given administrative approval to the proposal to build a Sahasrakund project on the Painganga river. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला 'या' महामंडळाने दिली प्रशासकीय मंजुरी

Sahasrakund Water Project : नांदेड-यवतमाळ जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे ...

महाराष्ट्र-कर्नाटक धरण व्यवस्थापनात योग्य समन्वय, जलसंपदा विभागाचा दावा - Marathi News | Proper coordination in Maharashtra Karnataka dam management, claims Water Resources Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक धरण व्यवस्थापनात योग्य समन्वय, जलसंपदा विभागाचा दावा

पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून नियोजन  ...

पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप - Marathi News | Policeman sprayed with pepper spray in his eyes Chilli water thrown on him chaos in the police station criminal glory in the inn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप

पोलीस पकडायला आल्यावर आरोपीने मिरची पावडर पाण्यात टाकून ते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले, त्याच्याजवळील पेपर स्प्रे पोलिसांच्या डोळ्यावर मारला. ...

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता - Marathi News | Radhanagari Dam's automatic gates flooded; gates likely to open soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

Radhanagari Dam गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे. ...

Sangli- अबब! टेंभू, ताकारी, म्हैसाळचा खर्च पोहोचला १५,६४२ कोटींवर, अपूर्ण योजनांसाठी किती कोटींची गरज.. वाचा - Marathi News | The expenditure on Tembhu, Takari, Mhaisal has reached 15642 crores in Sangli, how many crores are needed for incomplete projects.. Read | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- अबब! टेंभू, ताकारी, म्हैसाळचा खर्च पोहोचला १५,६४२ कोटींवर, अपूर्ण योजनांसाठी किती कोटींची गरज.. वाचा

लाभक्षेत्र वाढल्यामुळे शासनाकडून ८ टीएमसी जादा पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे ...

सौर कृषी पंप पुरवठादार कंपनीने किती दिवसांच्या आत पंप बसवणे बंधनकारक? - Marathi News | Within how many days is the solar agricultural pump supplier company required to install the pump? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर कृषी पंप पुरवठादार कंपनीने किती दिवसांच्या आत पंप बसवणे बंधनकारक?

magel tyala saur krushi pump yojana राज्यात पीएम कुसुम ब घटक योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेद्वारे पंप देण्यात येत आहे. कुसुम ब घटक योजने अंतर्गत राज्यात २ लाख ८६ हजार सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. ...