लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

आंतरजोडणीसाठी पूर्व नागपुरातील पाणीपुरवठा उद्या राहणार खंडित - Marathi News | Water supply in East Nagpur to remain disrupted tomorrow for interconnection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरजोडणीसाठी पूर्व नागपुरातील पाणीपुरवठा उद्या राहणार खंडित

Nagpur : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधारकार्यासाठी १२ तासांचे शटडाऊन ...

Dam Water level: मराठवाड्यातील 'या' प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध वाचा सविस्तर - Marathi News | Dam Water level: latest news 50 percent water storage available in 'Ya' project in Marathwada Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील 'या' प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध वाचा सविस्तर

Dam Water level : यंदा समाधानकारक पाऊस होऊनही फेब्रुवारीतच बीड आणि धाराशिव प्रकल्पातील उपयुक्त साठा ५० टक्के उपलब्ध आहे. ऑक्टोबरअखेर तुडुंब असलेले प्रकल्प फेब्रुवारीत निम्म्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...

Jayakwadi Dam Water: प्राधिकरणाने जनतेकडून मागितल्या हरकती; असा नोंदवा आक्षेप वाचा सविस्तर - Marathi News | Jayakwadi Dam Water: latest news Authority seeks objections from public; Register objections like this Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्राधिकरणाने जनतेकडून मागितल्या हरकती; असा नोंदवा आक्षेप वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Water: मराठवाड्याच्या हक्काचे ७ टक्के पाणी (Water) कमी करण्याच्या गोदावरी (Godawari) अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने (MWRRA) जनतेकडून आक्षेप मागविले आहेत. वाचा सविस्तर ...

थकबाकी भरा अन्यथा पाणीकपात! जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा   - Marathi News | Pay the arrears or face water cuts! Water Resources Department warns Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकबाकी भरा अन्यथा पाणीकपात! जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा  

येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी जमा न केल्यास त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी करण्यात येईल ...

पाण्याचा कोटा किमान १५.०८ टीएमसी करा; महापालिका जलसंपदा विभागाला पाठविणार पत्र - Marathi News | Increase water quota to at least 15.08 TMC; Municipal Corporation will send a letter to the Water Resources Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याचा कोटा किमान १५.०८ टीएमसी करा; महापालिका जलसंपदा विभागाला पाठविणार पत्र

- पालिकेने केली होती २१.४८ टीएमसीची मागणी, मंजूर केले केवळ १४.६१ टीएमसी ...

Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर - Marathi News | Extreme decrease in water level of Nira river Farmers concerns increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे. ...

सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी - Marathi News | Demand for Rs 562 crore for water supply scheme in six villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी

महापालिकेची राज्य सरकारकडे मागणी : प्रकल्पासाठी ५१५ कोटींचा खर्च ...

शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी - Marathi News | 55 water samples from the city found unfit for drinking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी

जानेवारी महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली ...