लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पाण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप - Marathi News | Locked to the Gram Panchayat office for drinking water at Hingona in Yaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पाण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील गावांखेरीज १९ गावांची वाढ - Marathi News | Apart from villages in the scarcity plan of Raver taluka, 19 villages have been increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील गावांखेरीज १९ गावांची वाढ

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली आहे. ...

रत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणी - Marathi News | Ratnagiri scarcity fuels excavation, water supply survey | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणी

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाई आता अधिकच तीव्र झाली आहे. दररोज पाणी नाही, पाणी द्या, म्हणून शहराच्या विविध भागातील महिला नगर परिषदेवर हल्लाबोल करीत आहेत. नळांना कमी दाबाने पाणी येत असताना टॅँकरचे पाणीही शहरवासियांना पुरत नसल्याने आता या टंचाईवर विंधन वि ...

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी पेटले - Marathi News | The following milk projects have been flooded | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी पेटले

निम्न दुधना प्रकल्पात अत्यल्प म्हणजेच मृत साठा असल्याने या धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा या ठिय्या अंदोलना दरम्यान माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला. ...

चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Everyday water supply in mud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आ ...

जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान - Marathi News | Zilla Parishad's thirst for buying water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...

२०१८ च्या लोकसंख्येआधारे टॅँकरने पाणीपुरवठा करा - Marathi News | Water supply through Tanker by population of 2018 | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०१८ च्या लोकसंख्येआधारे टॅँकरने पाणीपुरवठा करा

पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

ग्रामस्थ पितात आटलेल्या विहिरीतील गाळयुक्त पाणी - Marathi News | Silt water from the well-drained wells | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थ पितात आटलेल्या विहिरीतील गाळयुक्त पाणी

पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर, सितागुडा व लचमागुडयातील जलस्रोत पुर्णपणे कोरडे पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने खोदलेल्या विहिरीसुध्दा कोरड्या पडल्या आहे. असे असतानाही नाईलाजने या आटलेल्या विहिरीत गाळयुक्त पाणी काढून ते प्यावे ...