लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

वर्धा नदी कोरडी तिवसा तहानले - Marathi News | Wardha river dry thirsty thirsty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वर्धा नदी कोरडी तिवसा तहानले

तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. ...

निपाणी पिंपळगाव येथे पाणी भरताना विहिरीत पडून महिला जखमी - Marathi News | Fill the water in Nipani Pimpalgaon, women were injured in a well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निपाणी पिंपळगाव येथे पाणी भरताना विहिरीत पडून महिला जखमी

घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ...

बाबासाहेबांच्या ‘नदी जोड’कडे दुर्लक्ष झाल्यानेच पाणीटंचाई - Marathi News | Due to the neglect of Babasaheb's river link, water shortage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाबासाहेबांच्या ‘नदी जोड’कडे दुर्लक्ष झाल्यानेच पाणीटंचाई

सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामन ...

जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली - Marathi News | Life Authority's water scam broke out | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली

तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. ...

सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियानाचा आढावा - Marathi News |  Review of the Social Village Improvement Program | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियानाचा आढावा

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानात हिंगोली जिल्ह्यातून निवडलेल्या दहा गावांचा आढावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला. या गावांत कामेच होत नसल्याचा प्रश्न लोकमतमधून मांडण्यात आल्यानंतर या गावांत प्रत्यक्ष उपायांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

आश्वासन ठरले फोल; कुणी गावात ढुंकूनही पाहिले नाही - Marathi News |  The assurance of failure; No one has seen it in the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आश्वासन ठरले फोल; कुणी गावात ढुंकूनही पाहिले नाही

कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० व ...

देवळीची पाणीपुरवठा योजना अजूनही अपूर्णच - Marathi News | Devli's water supply scheme is still incomplete | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवळीची पाणीपुरवठा योजना अजूनही अपूर्णच

शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस ...

अप्पर वर्धाच्या जलसाठ्यात झपाट्याने होतेय घट - Marathi News | Due to the fast water flow of Upper Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अप्पर वर्धाच्या जलसाठ्यात झपाट्याने होतेय घट

अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकट ...