इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या FOLLOW Water shortage, Latest Marathi News
पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले. ...
नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. ...
राजधानी पणजी ज्या तालुक्यात येते तो तिसवाडी व फोंडा तालुका गेले पाच दिवस पाण्याविना तडफडत होता आणि सरकार केवळ तोंडाची वाफ दवडत होते. ...
फोंडा तालुक्याचा काही भाग आणि तिसवाडी तालुक्याचा पूर्ण भाग पाणी समस्येमुळे सहा दिवस होरपळला. ...
दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. ...
भर पावसाळ्यात मोहाडी तालुक्यातील करडी येथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुरूस्तीच्या कामात जुनेच पाईपलाईन वापरण्यात आल्याने पाईपला गळती लागली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड झाल्यानंतर चक्क पाणीपुरवठाच बंद करण्यात आला. ...
पुणे परिसरात पाऊस; ११,६०० क्युसेकचा विसर्ग ...
लोकमत न्यूज नेटवर्क तीर्थपुरी : जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधा-यात ... ...