लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाणीपातळीत घट; उजनी धरणाचा मायनसमध्ये प्रवेश...! - Marathi News | Water level drop; Ujani dam enters Minus ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणीपातळीत घट; उजनी धरणाचा मायनसमध्ये प्रवेश...!

सोलापूरकरांची चिंता वाढली; पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक ...

जिल्हाभर पाणी पेटले - Marathi News | Water ignited all over the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभर पाणी पेटले

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या प ...

चांदूर रेल्वेत ‘पाणीबाणी’ दुर्लक्षित - Marathi News | 'Panibani' ignored in Chandur Railway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूर रेल्वेत ‘पाणीबाणी’ दुर्लक्षित

कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत. नगर परिषदेमार्फत दिवसाआ ...

वनविभागाची माणूसकी; वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | The humanity of the forest department; Water supply by tanker to quench the thirst of wildlife | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वनविभागाची माणूसकी; वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

उन्हाची तीव्रता वाढली; अक्कलकोट वनविभागाचा कौतुकास्पद उपक्रम ...

चिखलदऱ्यात आठ गावांत नऊ टँकरने पाणी - Marathi News | Water by nine tankers in eight villages in Chikhaldara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्यात आठ गावांत नऊ टँकरने पाणी

उन्हाचे चटके जसे जाणवू लागतात, तशी मेळघाटात पाणीटंचाई उग्र रूप धारण करते. आजही चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यानुसार आकी, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, एकझिरा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर या आठ गावांमध्ये नऊ टँकर ...

पाणीकराची १० टक्के रक्कम आपसात वाटप - Marathi News | Distribution of 10% amount of water tax | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणीकराची १० टक्के रक्कम आपसात वाटप

शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक द ...

वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Freezing of water in artificial reservoirs in Wani forest reserve | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट

वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृ ...

कोल्हापुरी बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा - Marathi News | Immediate repair of Kolhapuri dam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोल्हापुरी बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा

लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा ...