लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

सोलापुरात नळाला आलेल्या गढूळ पाण्याची तक्रार पोहोचली ‘पीएमओ’त - Marathi News | The complaint of turbid water in Solapur was found in the PMO | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात नळाला आलेल्या गढूळ पाण्याची तक्रार पोहोचली ‘पीएमओ’त

पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांपर्यंत ही तक्रार पोहोचल्यानंतर त्यांनी झोन कार्यालयाला कळवून गढूळ  पाण्याचे कारण शोधण्याचे आदेश दिले.  ...

२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी - Marathi News | Water tank for 200 rupees, Fodder bunch for 15 rupees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी

गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून ...

बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाला जबाबदार कोण ? - Marathi News | Who is responsible for the severe drought in Beed district? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाला जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...

गाळ, गवत काढण्यासाठी दोन पाणबुड्या दाखल - Marathi News | Two submarines to remove mud, grass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाळ, गवत काढण्यासाठी दोन पाणबुड्या दाखल

जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्र ...

गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती - Marathi News |  Creation of artificial water animals for animals in Goharan area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

चांदवड - येथील वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे तालुक्यातील गोहरणच्या वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. ...

नांदूरशिंगोटे परिसरातील विहिरींनी गाठला तळ - Marathi News |  The base reached by wells in Nandurshingote area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरातील विहिरींनी गाठला तळ

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात होळीनंतर उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत अनेक विहिरींना तळ गाठल्याने वाड्या-वस्त्य ...

रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Wander | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती

गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून प ...

पाणी भरणे हेच एकमेव काम! - Marathi News | Watering is the only work! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणी भरणे हेच एकमेव काम!

तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...