लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

विविध मागण्यांसंदर्भात शिक्षक संघटना आक्रमक - Marathi News | The teacher organization is aggressive about various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसंदर्भात शिक्षक संघटना आक्रमक

वाशिम - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, याप्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली. ...

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता  - Marathi News | The possibility of heavy rain in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता 

वाशिम:  विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. ...

पिकांवरील रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांचे उद्बोधन! - Marathi News | Farmers' awareness about disease control on crops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिकांवरील रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांचे उद्बोधन!

वाशिम : किसान कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सोनखास येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात आले.  ...

वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत होणार ‘हाय मास्ट’चा लखलखाट - Marathi News | High-mast lampl will be installed in 46 villages of Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत होणार ‘हाय मास्ट’चा लखलखाट

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत  ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...

शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी  शिवसैनिक बँकेत धडकले - Marathi News | Shivsainik in Bank for farmer crop insurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी  शिवसैनिक बँकेत धडकले

शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही. ...

जिल्हा परिषदेची खिचडी शिजेना, १४ दिवसांपासून ९३ विद्यार्थ्यांची उपासमार - Marathi News | Zilla Parishad's Khichdi, starvation of 93 students from 14 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेची खिचडी शिजेना, १४ दिवसांपासून ९३ विद्यार्थ्यांची उपासमार

मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंप्री अवगण येथील शाळेत गेल्या १४ दिवसांपासून खिचडीच शिजली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ...

Video - तलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला असे मिळाले जीवनदान - Marathi News | Video - Tissue caught in a pond nets got life | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Video - तलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला असे मिळाले जीवनदान

देवतलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला बाहेर काढून जीवनदान देण्यात आले आहे. ...

गटशेती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ! - Marathi News | Extension to apply for group scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गटशेती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

वाशिम : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीला चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...