लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मानोरा तहसील कार्यालयावर धडकला अपंगांचा आक्रोश मोर्चा - Marathi News | handicap persons rally on Manora Tehsil office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा तहसील कार्यालयावर धडकला अपंगांचा आक्रोश मोर्चा

मानोरा :  तालुक्यातील अपंग बांधवाच्या प्रलंबीत न्याय मागणीसाठी आधार स्वयंसेवीचे प्रमुख प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला मानोरा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. ...

सोयाबीनच्या दराने गाठला ३४३० चा टप्पा - Marathi News | Soybeen's rates reached the 3430 ruppes per Quintal in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनच्या दराने गाठला ३४३० चा टप्पा

वाशिम : मागील १५ दिवसांच्या तुलनेत २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या प्रति क्विंटल भावाने ३४३० रुपयांचा टप्पा गाठला आहे. ...

वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूकीसह रहदारीस अडथळा! - Marathi News | Due to increasing encroachment traffic disrupt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूकीसह रहदारीस अडथळा!

रिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. ...

शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर तूर संगोपनावर! - Marathi News | Farmers give priority to toor crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर तूर संगोपनावर!

शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. ...

माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | Manikrao Thakre Interaction with Congress office bearers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

वाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे  यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...

वाशीममध्ये गोवर रूबेला लसीकरणाबद्दलच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली - Marathi News | students rally to create awareness about rubella vaccine | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशीममध्ये गोवर रूबेला लसीकरणाबद्दलच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

रॅलीमध्ये दोन हजार विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग ...

अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Shalubazar market call off a protest against the accident! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ...

वाशिममध्ये निघाली संविधान गौरव रॅली! - Marathi News | Washim constitution rally | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये निघाली संविधान गौरव रॅली!

वाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. ...