इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Washim, Latest Marathi News
गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. ...
नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे. ...
वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच वनविभागाशी संपर्क साधल्याने या मोराचा जीव वाचू शकला. ...
डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला. ...
मंगरुळपीर शहर व तालुक्यात खुलेआम वरळी,मटका, जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात पोफावला असून हा व्यवसाय गाव-गावात पसरला आहे. ...
मानोरा येथील प्रतिथयश महिला साहित्यीक विमलताई वाघमारे यांच्या साहित्य निर्मिती व सामाजिक कार्यासंबंधी साधलेला हा संवाद.... ...
अतिरिक्त १५ ते २० किलोमिटरचा फेरा मारावा लागत असल्याने ही बाब त्रासदायक ठरत आहे. ...
‘मोरया ब्लड डोनर ग्रुप’च्या युवकांनी स्तुत्य उपक्रम हाती घेऊन शहरातील प्रतिष्ठानांवर ‘लाईफ सेव्ह बॉक्स’ लावणे सुरू केले आहेत. ...