Washim, Latest Marathi News
एका शेतात मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
संदीप याची हत्या सख्खा भाऊ प्रदीप याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचेही स्पष्ट झाले. ...
गरज असलेल्या गावांना मशीन देण्यासाठी बिजेएसने आता पुढाकार घेतला असुन शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी याचा उपयोग करुन घेतल्यास मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे पूर्ण करता येणार आहेत. ...
वाशिम जिल्हयात या योजनेअंतर्गत १४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली असून या मध्ये ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे. ...
२३ डिसेंबरपर्यंत ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५०३ तर १०४ पंचायत समिती गणासाठी ८९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...
गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. ...
हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
निवडणूक सोबत लढण्यासंबंधी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही. ...