Washim, Latest Marathi News
२६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे. ...
अंगणवाडी केंद्रातील आधार नोंदणी एका वर्षानंतरही सुरु होऊ शकली नाही. ...
सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने बारा वर्षीय बालकाला मोटरसायकलवर बसवून शहराबाहेरील भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ नेले. ...
सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले. ...
तीन लाख रुपयाच्या कमाल मर्यादेत प्रतिपूर्ती मंजूरी देण्याचे अधिकार आता विभाग प्रमुखांकडे देण्यात आले आहेत. ...
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक, युवतींनी विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ...
आरोपी शंकर दिलीप धबडघाव या २० वर्षीय युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तहेरा यांनी मंगळवारी सुनावली. ...
बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...