लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘लॉकडाउन’मध्ये अडकले 'आरटीई'चे मोफत प्रवेश ! - Marathi News | Free admission 'RTE' stuck in 'Lockdown'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लॉकडाउन’मध्ये अडकले 'आरटीई'चे मोफत प्रवेश !

लॉकडाउन असल्याने कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ठप्प झाली. ...

पपई खरेदीसाठी व्यापारी मिळेना; शेतात फिरविला नांगर ! - Marathi News | No merchants to buy papaya; Plow turned in the field! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पपई खरेदीसाठी व्यापारी मिळेना; शेतात फिरविला नांगर !

पपई  घेण्याकरीता व्यापारी नसल्याने २५ मे रोजी दोन एकर शेतात नांगर फिरवून पपईची झाडे नष्ट केली.  ...

पीक उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण - Marathi News | Training women to increase crop production | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण

पीक उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. ...

जिंतूर येथील कोरोनाबाधीत मृत महिलेच्या संपर्कात चिखलीचे तीनजण! - Marathi News | Three of Chikhali in contact with dead woman in Jintur! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिंतूर येथील कोरोनाबाधीत मृत महिलेच्या संपर्कात चिखलीचे तीनजण!

परभणी, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील एका महिलेसह तीनजण संपर्कात आल्याचे उघड झाले. ...

वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी! - Marathi News | 66,608 workers return home from Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी!

आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करीत रमजान ईद साजरी - Marathi News | Celebrating Ramadan Eid in Washim district following 'Physical Distanceing' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करीत रमजान ईद साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी, लॉकडाऊनमुळे यावर्षी मुस्लिम समाज बांधवांनी २५ मे रोजी फिजिकल ... ...

वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट ! - Marathi News | In the afternoon in Washim district, the market is silence | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट !

वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते. ...

रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द; पुरवठा विभागाची कारवाई - Marathi News | Authorization of fair price shop canceled! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द; पुरवठा विभागाची कारवाई

दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत रक्कम शासन जमा करण्याचे तसेच संबंधित रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. ...