वाशिम: शहरातील भाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या विद्यूत मीटरचे चुकीचे रिडिंग घेतल्याचा ठपका ठेवून महावितरणने महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुह या बचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले ...
मंगरुळपीर: राष्ट्रीय ओबीसी नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, तसेच नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सनद घोटाळ्याच्या आरोपाखाली तपास यंत्रणांनी २२ महिन्यांपासून कारागृहात डांबून ठेवले आहे. त्यांची तात्काळ सुटका करण्याच्य ...
रिसोड: येथील शिवाजी चौक परिसरात १ जानेवारीला सायंकाळी ६.४५ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी दुकाने आणि घरांवर दगडफेक केल्याचे पडसाद २ जानेवारी शहरात उमटले. ...
अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘कृष्णा’ला आणि सर्व रुग्णालयालाच आली. गत पाच वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन लुळापांगळा झालेल्या वाशिम जिल्हय़ातील कृष्णा किशोर पवार याला मदतीचा हात देऊन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार य ...
वाशिम : मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासून ते १२ जानेवारी या राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनापर्यंतचा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघा ...
मानोरा (वाशिम): शहरात बिनबोभाट सुरू असलेल्या बेकायदा वरली-मटका व जुगार बंद करण्यासाठी गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात १ जानेवारी रोजी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मानोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १३ युवकांना ...
वाशिम : विद्युत मीटर फॉल्टी असून पुढील कार्यवाही टाळण्यासाठी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी १५ दिवसांपुर्वी एका ग्राहकास ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पडताळणीदरम्यान खासगी लाईनमन राजेश इढोळे याने ३० डिसेंबरला १७ हजार ५०० रूपये व ...