भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
आईचा शोध घेऊन त्याला तिच्या जवळ सोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या निष्काळजीमुळे पिंजरा उघडल्याने हा बछडा पिंजºयाबाहेर पडून जंगलात पसार झाला. ...
वाशिम : उन्हाळ्याला सुरूवात होताच रस्त्यालगतच्या झाडांना पेटवून देण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. ...
वाशिम: जिल्ह्यातील ६ हजार ६१२ शेतकºयांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी दोन महिण्यांपूर्वी नाफेडकडे आॅनलाईन नोदणी केली असली तरी आजवर केवळ ३४९ शेतकºयांची तूर मोजणी होऊ शकली आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम) - शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी हिरंगी ता. मंगरूळपीर येथील दोन गटातील सात जणांवर १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. ...
वाशिम - वाशिम जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गातील रिक्त १८२ पदे भरली जाणार असून, त्यासाठी पदभरती सुरू झाली आहे. ...
वाशिम : वादळवारा व अवकाळी पावसादरम्यान आकाशातून चकाकत येणाºया विजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कधीकाळी चारठिकाणी वीज अवरोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले होते. ...
रिसोड येथील शिवाजी विद्यालयात असलेले सखी मतदान केंद्राने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. ...
फेब्रूवारी २०१९ मध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ठप्प झाली आहे. ...