सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
४९.९१ लाखांचा निधी मंजूर असून तो जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ...
चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रिसोड पोलीस स्टेशनचे जमादार संजय विठ्ठल आमटे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ...
मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली. ...
नाल्याला आलेल्या पुरात वाघी बु. येथील सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले. ...
वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. ...
प्रयोगशिल महिला शेतकऱ्यांचा कृषीदिनाचे औचित्य साधून ‘शेतमाऊली सन्मान सोहळा’ या उपक्रमांतर्गत सोमवार, १ जुलै रोजी सन्मान करण्यात आला. ...
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे. ...