वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
१३ जानेवारी रोजी पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. ...
स्वतंत्र जमा लेखाशिर्ष अर्थात खाते उपलब्ध करून देण्यास शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकान्वये मान्यता दिली आहे. ...
उर्वरीत २१ शेतकºयांचे आधार लिकिंग १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. ...
महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे. ...
मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले विनोद दिघोरे यांना चौकशीसाठी नेण्यात आले. ...
काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे. ...
गत दोन वर्षात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास ३२०० कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकापासून मुकावे लागले आहे. ...
प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनेदेखील ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले. ...