लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण? - Marathi News | Who is this Kubla in the Russian army in ukrine war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला रशियन ‘आत्मघातकी ड्रोन’; युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणाच्या प्रतिमांमध्ये दिसला आहे. हे सारे अखेर कुठंवर जाणार? ...

युक्रेनवर आता अणुहल्ला? रशिया अधिक आक्रमक; मारियुपोलवर कब्जा करण्याचे प्रयत्न - Marathi News | Russia Ukraine war Russia more aggressive Attempts to capture Mariupol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर आता अणुहल्ला? रशिया अधिक आक्रमक; मारियुपोलवर कब्जा करण्याचे प्रयत्न

हल्ले सुरु होताच युक्रेन लगेच शरणागती पत्करेल असा रशिया अंदाज होता. परंतु ५५ दिवसांनतरही हा संघर्ष सुरुच आहे. युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशिया लहान अणुबॉम्ब म्हणजे सामरिक आण्विक शस्रांचा वापर करू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे.  ...

युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा - Marathi News | Serious consequences if arms are given to Ukraine Russia warns US, NATO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा

यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे. ...

मोठी बातमी! तिसरे महायुद्ध झाले सुरू, रशियाचा दावा - Marathi News | Full scale World War Three has now BEGUN Russian state TV declares | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! तिसरे महायुद्ध झाले सुरू, रशियाचा दावा

रशियाच्या नौदलाची मोस्कवा युद्ध नौका युक्रेनच्या लष्कराने बुडविली. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली असल्याचा दावा ‘रशिया वन’ या सरकारी वृत्त वाहिनीने केला. ...

Russia Ukraine War: रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला - Marathi News | Russia hits Kyiv missile plant of Neptune anti-ship cruise missile after losing iconic warship Moskva In Black Sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला

Russia takes revenge Moskva Warship Sinks: युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले ...

Russia Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला, रशियावर केला एअरस्ट्राइक? मोठे नुकसान झाल्याचा रशियाने केला दावा  - Marathi News | Russia Ukraine War: Ukraine's counter-attack, air strike on Russia? Russia claims heavy losses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला, रशियावर केला एअरस्ट्राइक? मोठे नुकसान झाल्याचा दावा 

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार? संपूर्ण जगाची चिंता वाढली, नेमकं काय करतंय अमेरिका पाहा... - Marathi News | US to enter Russia Ukraine war The whole world is worried see what America is doing | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार? संपूर्ण जगाची चिंता वाढली, नेमकं काय करतंय अमेरिका पाहा...

बुका शहरातील नरसंहारामुळे या युद्धाला वेगळे वळण लागले आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेने या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

Cyber Warfare: सायबर हल्ल्यांसाठी चीनने सुरू केली तयारी, भारताला राहावे लागेल सतर्क... - Marathi News | Cyber Warfare: China starts preparations for cyber attacks, India has to be vigilant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सायबर हल्ल्यांसाठी चीनने सुरू केली तयारी, भारताला राहावे लागेल सतर्क...

Cyber Warfare: भारतीय हवाई दलाचे प्रमुख विवेक राम चौधरी यांनी इशारा दिला आहे की, भविष्यातील युद्ध शस्त्रांनी नाही, तर तंत्रज्ञानाने होईल. यात आर्थिक हल्ला, इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट, काँप्यूटर व्हायरस आणि हायपरसोनिक मिसाइलसारख्या शस्त्रांचा वापर होईल. ...