लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

'...तर परिणाम भोगायला तयार राहा', रशियाची आणखी एका देशाला हल्ल्याची धमकी! - Marathi News | Russia threatens to attack another country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर परिणाम भोगायला तयार राहा', रशियाची आणखी एका देशाला हल्ल्याची धमकी!

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना फिनलँडनंही नाटो देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ...

फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला... - Marathi News | Russia erupts after Finland's statement on NATO membership says finland joining nato would definitely represent threat to russia says kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला...

जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल. ...

Attack On Russian Ambassador : पोलंडमध्ये रशियन राजदूतावर हल्ला; तोंडाला लाल रंग फासला अन्..., पाहा- VIDEO - Marathi News | Attack on Russian ambassador with Red paint in the Poland on the victory day Watch VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलंडमध्ये रशियन राजदूतावर हल्ला; तोंडाला लाल रंग फासला अन्..., पाहा- VIDEO

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त मारिया जखारोव्हा यांनी या घटनेचा विरोध केला आहे. तसेच, असे हल्ले करून रशियाला घाबरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ...

Russia Ukraine War: युद्धात रशियन सैन्याला सळो की पळो करणाऱ्या युक्रेनच्या त्या बहादूर वैमानिकाला अखेर वीरमरण - Marathi News | Russia Ukraine War: The brave Ukrainian pilot who fought with Russian troops in the war died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात रशियन सैन्याला सळो की पळो करणाऱ्या युक्रेनच्या 'घोस्ट ऑफ किव्ह'ला अखेर वीरमरण

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती. ...

रशियाचा क्रूरतेचा कळस! कीव्हमध्ये पुन्हा सापडली सामूहिक कबर, तब्बल ९०० मृतदेह बाहेर काढले - Marathi News | Russia Ukraine War Update Another Mass Grave Discovered In Kyiv With Many Dead Bodies Says Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा क्रूरतेचा कळस! कीव्हमध्ये पुन्हा सापडली सामूहिक कबर, तब्बल ९०० मृतदेह बाहेर काढले

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये ९०० मृतदेह असलेली आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...

Russia Ukraine War : आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर - Marathi News | Russia Ukraine war Putin suspend natural gas supply to bulgaria and poland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर

पुतिन यांनी गेल्या महिन्यातच, रशियाकडून गॅस आणि तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये व्यवहार करावा, अशी विनंती केली होती. पण... ...

'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं! - Marathi News | Russia warned United States against sending more arms to Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं!

युक्रेनला युद्धासाठी शस्त्रपुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. ...

मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड - Marathi News | Russia Ukraine war Russia disposes of 9,000 bodies at Mariupol ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड

मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली. ...