लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

Russia-Ukraine War | युद्धामुळे भंगले अनेकांचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न - Marathi News | Russia-Ukraine War dream of becoming a doctor was broken by many people due to the war | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्धामुळे भंगले अनेकांचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न

आठवणींनी आजही अंगावर काटा येताे... ...

तिसरं महायुद्ध झाल्यास तीन गटात विभागलं जाईल जग, भारत असेल कुठल्या गटात? जाणून घ्या - Marathi News | If there is a third world war, the world will be divided into three groups, in which group will India be? find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरं महायुद्ध झाल्यास तीन गटात विभागलं जाईल जग, भारत असेल कुठल्या गटात? जाणून घ्या

world war 3: तिसरे महायुद्ध सुरू झाल्यास जग तीन गटांमध्ये विभागलं जाईल, त्यात एकीकडे अमेरिका आणि रशिया आमने-सामने असतील. तर दुसरीकडे एक नवा गट समोर येईल. ...

....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे ! - Marathi News | ....now snakes and butterflies will fight modern wars! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो रेप्टाइल) शत्रुप्रदेशात सोडले होते. आता त्यांनी संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत. ...

युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते... - Marathi News | When the war is fought in the palm of your hand… social media also | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते...

ऑनलाइन गुन्हे, ऑनलाइन हिंसा आणि ऑनलाइन दहशतवाद ही युद्धाची नवी शस्त्रे... व्हॉट्सॲप, समाज माध्यमे आणि इंटरनेट हे या युद्धाचे वाहन! ...

चीन आणि अमेरिकेमध्ये २०२५ मध्ये युद्ध झाल्यास कोण जिंकणार? आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | If China and America go to war in 2025, who will win? Shocking information in front of the statistics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोण जिंकणार? आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर 

US Vs China: अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. ...

America-China War: गरज पडली तर फौजाही धाडू...! अमेरिकन जनरलच्या युद्धाच्या शक्यतेवर चीनचा इशारा - Marathi News | America-China War: If necessary, the army will infiltraite in Taiwan...! China warns of US general's possibility of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरज पडली तर फौजाही धाडू...! अमेरिकन जनरलच्या युद्धाच्या शक्यतेवर चीनचा इशारा

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये अमेरिका-चीन युद्धावर भाष्य केले होते. यावर चीनने युद्धाची दोन कारणे सांगितली आहेत. ...

२०२५मध्ये अमेरिका, चीनच्या युद्धाची भीती, अमेरिकी हवाई दलाच्या जनरलचे भाकीत - Marathi News | Fears of US-China war in 2025, US Air Force general predicts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२५मध्ये अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार? बड्या अधिकाऱ्याच्या भाकीताने खळबळ

China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.   ...

अहमदनगरच्या के. के. रेंजवर युद्ध सरावाचा थरार - Marathi News | Ahmednagar's K. K. The thrill of war practice on the range | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या के. के. रेंजवर युद्ध सरावाचा थरार

के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. २८) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली.  ...