लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

इराणचा 'मास्टर प्लॅन'! होर्मुजवर टोल वसुलीची तयारी, संसदेत सादर होणार विधेयक! भारतावर काय परिणाम होणार? - Marathi News | Iran's master plan Preparations for toll collection on Hormuz, bill to be presented in Parliament! What will be the impact on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'मास्टर प्लॅन'! होर्मुजवर टोल वसुलीची तयारी, संसदेत सादर होणार विधेयक! भारतावर काय परिणाम होणार?

'फार्स' वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यापर्यंत या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते, यामुळे इराणला अतिरिक्त महसूल तर मिळेलच, शिवाय जागतिक जलमार्गावर त्यांचे कायदेशीर वर्चस्वही प्रस्थापित  होईल. ...

Israel Iran War: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला, नौदल प्रमुख अलीरेझा तंगसिरी ठार? युद्ध पेटण्याची शक्यता - Marathi News | Major Blow to Iran: IRGC Navy Commander Alireza Tangsiri Reportedly Killed in Israeli Strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला, नौदल प्रमुख अलीरेझा तंगसिरी ठार? युद्ध पेटण्याची शक्यता

Alireza Tangsiri News: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आता एक नवे वळण घेतले आहे. इस्रायलने इराणचे मोक्याचे ठिकाण असलेल्या बंदर अब्बास या बंदर शहरात हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...

मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले... - Marathi News | Big news! Nayara Energy Petrol Diesel Price Hike company has increased fuel prices across the country; Petrol has become more expensive by Rs 5.30, diesel by Rs 3... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

Petrol Diesel Price Hike Latest news: इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात इंधन दरवाढ. नयारा एनर्जीने पेट्रोल ५.३० रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले. होर्मुझ स्ट्रेटमधील तणावामुळे इंधन टंचाईची भीती. वाचा सविस्तर. ...

तेल संकट वाढणार, अमेरिकेविरोधात इराणने थोपटले दंड! 'अश्रूंचे द्वार' म्हणून ओळखली जाणारी सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी - Marathi News | Oil crisis will increase, Iran slaps sanctions on America! Threatens to close the strait known as the 'Gate of Tears' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल संकट वाढणार, अमेरिकेविरोधात इराणने थोपटले दंड! 'अश्रूंचे द्वार' म्हणून ओळखली जाणारी सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी

Bab El Mandeb Strait: होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने पहिला तडाखा दिला. त्यानंतर अमेरिकेकडून लष्करी हालचाली वाढल्याची चर्चा सुरू होताच, बाब-अल-मंदेब  सामुद्रधुनीही बंद करण्याचा इशारा दिला आहे.  ...

पाकिस्तान 'शांतीदूत' बनू पाहतोय...! तिकडे तालिबानने उडवल्या पाकिस्तानच्या ३ लष्करी चौक्या; सीमेवर भीषण संघर्ष - Marathi News | Pakistan Taliban Conflict: Pakistan's attempt to become a 'peace envoy' fails! Taliban blows up 3 Pakistani military posts; Fierce clashes on the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान 'शांतीदूत' बनू पाहतोय...! तिकडे तालिबानने उडवल्या पाकिस्तानच्या ३ लष्करी चौक्या; सीमेवर भीषण संघर्ष

Pakistan Taliban Conflict: पाकिस्तानची इराण युद्धात मध्यस्थीची खेळी फसली. तालिबानने पाकिस्तानच्या ३ लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या. ड्युरंड लाईनवर वाढला तणाव. ...

रॉकेल वाटपाचा जीआर आला; आता एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर - Marathi News | The GR for kerosene distribution has arrived; exactly how much kerosene will you get on one ration card? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रॉकेल वाटपाचा जीआर आला; आता एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर

rockel vatap GR एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात रॉकेल वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...

चीनसोबतच्या बैठकीपूर्वी इराण युद्ध संपविण्याचे टार्गेट; ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे... - Marathi News | Trump Iran War Deadline Marathi: Target to end Iran war before meeting with China; Trump said, get relief quickly, I have many other things to do... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबतच्या बैठकीपूर्वी इराण युद्ध संपविण्याचे टार्गेट; ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे...

Trump Iran War Deadline Marathi: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्यासाठी ४-६ आठवड्यांचा वेळ दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी शांती कराराचा प्रयत्न. ...

'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले - Marathi News | US deploys troops to Middle East: 'No one wants to be president in Iran anymore!' Donald Trump claims; Leaders panicked over fear of American attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले

US deploys troops to Middle East Marathi: अमेरिकेने मध्यपूर्वेत पाठवले २,५०० अतिरिक्त सैनिक. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनची कॉम्बॅट ब्रिगेड तैनात. इराण-अमेरिका युद्धाचा धोका वाढला. वाचा सविस्तर अपडेट. ...