War News: युक्रेनने गेल्या रविवारी ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ राबवून त्यांच्या ११७ ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केले गेले. ...
अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही. ...
Operation Spider Web: जेव्हापासून रशियावर हा हल्ला झाला आहे. तेव्हापासून या अत्यंत खतरनाक आणि हायटेक हल्ल्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनने केलेला हा हल्ला २०२२ नंतरचा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या ४०-४२ हजार रुपयांच्या ड्रोननी रशियाची सुमारे ५६ हजार करोड रुपयांची लढाऊ विमाने उध्वस्त केली आहेत. ...