होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
Voting, Latest Marathi News लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
हा प्रकार राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन घेऊ, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. ...
निर्जनस्थळी मतदार दाखविणाऱ्या कारवाईची मागणी ...
Mumbai Municipal Corporation Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदार आणि मृत मतदारांच्या नोंदी हे मु्द्दे चांगलेच गाजत आहेत. त्याचदरम्यान, मुंबईतील मतदार यादीबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
- आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना शहरातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. ...
महिला मतदारांची संख्या अधिक असतानाही मतदानातील उत्साह कमी ...
दुरंगी लढतीने चुरस, निकाल लांबल्याने उमेदवार तणावाखाली ...
गतवेळच्या तुलनेत ११.१९ टक्क्यांनी मतदान घटले : प्रभाग १० मध्ये उच्चांकी; प्रभाग ४ मध्ये निच्चांकी मतदान ...
ईव्हीएम सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह ...