लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
'विराट कोहलीसोबत स्लेजिंग नको, कारण...'; सामन्याआधी बांगलादेशच्या खेळाडूचा खुलासा - Marathi News | 'No sledging with Virat Kohli, because...'; Bangladesh players reveal before the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीसोबत स्लेजिंग नको, कारण...'; सामन्याआधी बांगलादेशच्या खेळाडूचा खुलासा

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व पाकिस्तान या तीन संघांविरुद्ध भारताने सर्वच क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. ...

Ind Vs Ban: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाला दिला इशारा, म्हणाला... - Marathi News | Ind Vs Ban: Virat Kohli warns Team India ahead of match against Bangladesh, says... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाला दिला इशारा, म्हणाला...

ICC CWC 2023, Ind Vs Ban: आज भारतीय संघाची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. आजच्या सामन्यामध्येही बांगलादेश टीम इंडियाला धक्का देऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने भारतीय संघाला खबरदारीचा इशारा दिला आहे. ...

कोल्हापुरात कोहलीचे 'विराट' कटआऊट - Marathi News | A 15 feet cutout of Virat Kohli was erected in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कोहलीचे 'विराट' कटआऊट

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानावर ...

ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप  - Marathi News | ICC ratings on Fielding Impact - Virat Kohli at the No.1, King Kohli is the Best Fielder in this ODI World Cup 2023 so far | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप 

ICC ODI World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंड आणि भारत हे दोनच संघ अपराजित आहेत. ...

शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली यांचा दबदबा; असा पराक्रम फक्त भारतीयांनीच केलाय, ICCने केलं मान्य - Marathi News | Shubman Gill - Number 2, Rohit Sharma - Number 6, Virat Kohli - Number 9, India is the only team to have 3 batters in the Top 10 batters ranking in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन, रोहित, विराट यांचा दबदबा; असा पराक्रम फक्त भारतीयांनीच केलाय, ICCने केलं मान्य

भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. न्यूझीलंड आणि भारत हे दोनच संघ सध्या वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित आहेत. ...

आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो? - Marathi News | Bollywood actress who repeat or re-wear their dress like Alia Bhatt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

...

२०२३ चा वर्ल्डकप कोण जिंकणार, सुरुवातीच्या लढतींनंतर रिकी पाँटिंगचं मोठं भाकित   - Marathi News | ICC CWC 2023: Who will win the 2023 World Cup, Ricky Ponting's big prediction after opening matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२३ चा वर्ल्डकप कोण जिंकणार, सुरुवातीच्या लढतींनंतर रिकी पाँटिंगचं मोठं भाकित  

ICC CWC 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही आता रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. यादरम्यान, आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पाँटिंगने मोठं भाकित केलं आहे. ...

सचिन, धोनीमुळे नाही तर विराट कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये झालं क्रिकेटचं पुनरागमन, LA च्या स्पोर्ट्स डायरेक्टरनी सांगितलं कारण - Marathi News | Not because of Sachin Tendulkar, MS Dhoni, but because of Virat Kohli, cricket's return to the Olympics, says LA's sports director | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये झालं क्रिकेटचं पुनरागमन, LA च्या स्पोर्ट्स डायरेक्टरनी सांगितलं कारण

Cricket In Olympics: जेव्हा २०२८ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी मुंबईत मतदान होत होतं, त्यावेळी विराट कोहलीची खूप चर्चा झाली. ...