लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Anand Mahindra: "शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल", आनंद महिंद्रा यांनी विराट-ईशानचे केले कौतुक - Marathi News | Not a hundred years, you both will live for three hundred years, Anand Mahindra praises Virat Kohli and Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल", आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विराट कोहली आणि ईशान किशन यांच्या खेळीचे कौतुक केले. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान, विराट यांची वादळी खेळी; भारताच्या लक्ष्याच्या निम्म्या धावाही बांगलादेशला नाही करता आल्या - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : India have defeated Bangladesh by 227 runs, this is india Third largest margin of win in ODI history   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान, विराट यांची वादळी खेळी; भारताच्या लक्ष्याच्या निम्म्या धावाही बांगलादेशला नाही करता आल्या

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशान किशन व विराट कोहली यांचे वादळ आज बांगलादेशमध्ये घोंगावले. ...

India vs Bangladesh : द्विशतक इशानचे अन् भन्नाट सेलिब्रेशन केले विराटने! भांगडा करतानाचा VIDEO व्हायरल - Marathi News | India vs bangladesh virat kohli celebrated ishan kishan double century watch the virat kohli bhangra dance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्विशतक इशानचे अन् भन्नाट सेलिब्रेशन केले विराटने! भांगडा करतानाचा VIDEO व्हायरल

इशानच्या द्विशतकानिमित्त कोहलीने केलेला जल्लोष बांगलादेशचा संघही पाहतच राहिला. ...

'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली! - Marathi News | virat kohli century odi cricket punjab cm bhagwant mann comment on century gujarat election ind vs ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : India posted 409 for 8 from 50 overs with Double Hundred by Ishan & hundred by Virat Kohli, India completed 400 runs for the 6th time in ODI history. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा

Ishan Kishan double century IND vs BAN 3rd ODI इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण केले. ...

IND vs BAN, 3rd ODI : १२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम  - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Virat Kohli departs after scoring 113 in 91 balls with 11 fours and 2 sixes, 40 months drought in ODIs finally ended Kohli hits 72nd international century to surpass Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनची रेकॉर्ड ब्रेक खेळी; वीरेंद्र सेहवागचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना केले अनेक पराक्रम - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : History: Ishan Kishan has the fastest 150 in ODI by an Indian batsman, 150 by Ishan in just 103 balls - 100 to 150 in just 18 balls! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची रेकॉर्ड ब्रेक खेळी; वीरेंद्र सेहवागचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना केले अनेक पराक्रम

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates:  अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने यजमान बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने शतक झळकावले, वीरूचा विक्रम मोडला! विराट कोहलीनेही मोठा पराक्रम केला - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Hundred by Ishan Kishan in 85 balls - his maiden ODI century,  Virat Kohli becomes the first Indian player to complete 1000 runs in Bangladesh in ODI.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने शतक झळकावले, वीरूचा विक्रम मोडला! विराट कोहलीनेही मोठा पराक्रम केला

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे. ...