लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना - Marathi News | Thane viral Video Husband beaten and abused, MNS office bearer's wife slapped non maharashtrian woman; incident happened in Kalwa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीला मारहाण करत शिवीगाळ, ठाण्यातील मनसे पदाधिकारी पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात

MNS Worker slap to Non-Maharashtrian woman Viral Video: रेल्वेतून उतरताना पतीला मारहाण करत, शिवीगाळ केली. तसेच मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने एका परप्रांतीय महिलेच्या कानशि‍लात लगावली.  ...

रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न - Marathi News | Rashmika Mandanna flaunts engagement ring will soon marry Vijay Deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न

साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची  अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ...

'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'I will take revenge'; Threatening to abuse Bhaiyya Gaikwad, video of brutal beating at toll booth goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Bhaiya Gaikwad Viral Video: किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाड या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे.  ...

"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा - Marathi News | "He cannot get the benefit of the loan waiver scheme", Babasaheb Patil's clarification on the controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. विरोधकांकडून यावर टीका झाल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी खुलासा केला आहे. ...

VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..." - Marathi News | Cooperation Minister Balasaheb Patil made a controversial statement on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केले. ...

प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Private Jet Carrying Beer Company MD Crashes Near Boundary Wall in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...

UP Plane Accident: उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद विमानतळावर एका खाजगी विमानाला अपघात झाला. ...

VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | trending video omg bird swallows live snake you will be shocked to see it viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

bird swallows live snake video: या व्हिडीओमध्ये एक पक्षी एका जिवंत सापाला गिळून टाकताना दिसतोय ...

VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल - Marathi News | VIRAL: Man walks out of hotel holding girlfriend's hand; wife washes him on the road as soon as she sees him! Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल

भर रस्त्यात सुरू असलेल्या एका हाय-व्होल्टेज फॅमिली ड्रामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...