लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Kolhapur Mahadevi Elephant Handed Over To Vantara Gujarat Dhananjay Powar Emotional Appeal To Bring Her Back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ

महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू झाली आहे. ...

मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ! - Marathi News | Viral Video Pet Husky Attacks Woman On Evening Walk In Gurugram; Watch CCTV Footage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप

Dog Attacks Woman: गुरुग्राममध्ये मिलेनियम सिटीच्या गोल्फ कोर्स रोडवरील एका उच्चभ्रू निवासी सोसायटीत पाळीव कुत्र्याने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. ...

भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | car with dog on drivers seat causes traffic jam in Mumbai Lokhandwala viral video sparks debate Gaadi aaj tera bhai chalayega | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर रस्त्यात पार्किंग, स्टेअरिंगवर कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल

अंधेरी लोखंडवाला येथील मार्केट परिसरात एका कार चालकानं भर रस्त्यात कार पार्क केल्यानं वाहतूककोंडी झाल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. ...

Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू - Marathi News | trending viral video donkey tastes lemon for first time see what happned next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: गाढवाने पहिल्यांदाच खाल्लं लिंबू अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Donkey Tastes Lemon viral video: या व्हायरल व्हिडीओवर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत ...

Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर - Marathi News | Villagers shed tears as they finally bid farewell to the elephant 'Mahadevi'; A people gathered in Nandani, Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर

Kolhapur Mahadevi Elephant : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मिरवणुकीने निरोप, ठिकठिकाणी महिलांनी केले औक्षण ...

मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | MNS workers beat up coaching center director, video from Kalyan goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल

MNS: मनसैनिकांनी कल्याण येथील एका कोचिंग सेंटरमध्ये घुसून संचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video) - Marathi News | emotional viral video chess World Champion Divya Deshmukh hugs her mother tightly after victory tears of joy overflow | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्याची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर

Divya Deshmukh Emotional hug to Mother video: नागपूरच्या दिव्याने भारताची पहिली विश्वविजेती बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवल्यानंतर आईच्या मिठीत तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ...

Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच! - Marathi News | Mumbai Local: Traveling by local with an umbrella even when it's not raining, but for a different reason! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

Mumbai AC Local Viral Photo: मुंबई एसी लोकलमधील हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...