lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराजस कुलकर्णी

Virajas Kulkarni Latest news, मराठी बातम्या

Virajas kulkarni, Latest Marathi News

ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी Virajas Kulkarni एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी करणारा विराजस  ‘माझा होशील ना’ या मालिकेनं घराघरांत पोहोचला. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातही काम केले आहे.
Read More
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट - Marathi News | Shivani Rangole and Virajas Kulkarni complete 2 years of marriage, actress's special post for her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) . कित्येक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शिवानी आणि विराजस यांनी ३ मे, २०२२ रोजी लग्न केले. ...

“शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी...”, लाडक्या सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची पोस्ट - Marathi News | shivani rangole shared special post for mother in law mrinal kulkarni for subhedar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी...”, लाडक्या सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची पोस्ट

मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही सासूसूनेची जोडी सुभेदार चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ...

चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला - Marathi News | Chinmoy Mandlekar Dance with youngsters at marine drive on sunday morning subhedar fim promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला

'सुभेदार'च्या स्टारकास्टने मरीन ड्राईव्हवर तरुणाईसोबत डान्स केला. ...

'गच्चीचा कोपरा..'; मुसळधार पावसात विराजस-शिवानी झाले रोमॅण्टिक,Video होतोय तुफान व्हायरल - Marathi News | marathi actor virajas kulkarni and shivani rangole romantic video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गच्चीचा कोपरा..'; मुसळधार पावसात विराजस-शिवानी झाले रोमॅण्टिक,Video होतोय तुफान व्हायरल

Virajas and shivani:विराजस सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने शिवानी सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

शिवानी-विराजस आहेत व्यावसायिक; तुम्हाला माहितीये का त्यांच्या ब्रँडविषयी? - Marathi News | MARATHI CELEBRITY COUPLE shivani rangole and virajas kulkarni clothing brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी-विराजस आहेत व्यावसायिक; तुम्हाला माहितीये का त्यांच्या ब्रँडविषयी?

Shivani rangole and virajas kulkarni:खास नाटकप्रेमी रसिकांसाठी शिवानी-विराजसने हा ब्रँड सुरु केला आहे. ...

कुलकर्णींच्या सूनबाईंनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विराजससाठी लिहिली पोस्ट, म्हणाली-या वेड्या... - Marathi News | Marathi actor virajas kulkarni shivani rangole first wedding anniversary share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुलकर्णींच्या सूनबाईंनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विराजससाठी लिहिली पोस्ट, म्हणाली-या वेड्या...

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. ...

"सगळ्यांसारखे तुम्ही पण म्हणाल.." मृणाल कुलकर्णी लाडक्या लेकासाठी आणि सूनेसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Actress mrunal kulkarni post special photo and message for son virajas and daughter in low shivani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळ्यांसारखे तुम्ही पण म्हणाल.." मृणाल कुलकर्णी लाडक्या लेकासाठी आणि सूनेसाठी लिहिली खास पोस्ट

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. दोघांसाठी मृणाल कुलकर्णी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

फोटोत दिसणारा हा चिमुकला आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, त्याची आई आणि पत्नी देखील आहेत अभिनेत्री - Marathi News | This little boy seen in the photo is today a famous actor in the marathi industry his mother and wife is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारा हा चिमुकला आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, त्याची आई आणि पत्नी देखील आहेत अभिनेत्री

फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याने आईच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. ...