lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनीत कुमार सिंह

विनीत कुमार सिंह

Vineet kumar singh, Latest Marathi News

विनीत कुमार सिंह या अभिनेत्याने सिटी आॅफ गोल्ड, बॉम्बे टॉकिज, गँग आॅफ वासेपूर अशा अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. अनुराग कश्यपच्या ‘मुक्कबाज’ या चित्रपटात विनीत प्रथम लीड रोलमध्ये दिसला. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. लवकरच तो अक्षय कुमार स्टारर गोल्ड चित्रपटात दिसणार आहे.
Read More
आमिर खान पासून रणबीर कपूर पर्यंत, बॉलिवूडच्या या कलाकारांनी भूमिकेसाठी केलं होतं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | From Aamir Khan to Ranbir Kapoor, these Bollywood actors have undergone a stunning transformation for the role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान पासून रणबीर कपूर पर्यंत, बॉलिवूडच्या या कलाकारांनी भूमिकेसाठी केलं होतं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट प्रदर्शित झाले ज्यामध्ये कलाकारांनी केवळ त्यांच्या दमदार अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या आश्चर्यकारक परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ...

‘मुक्काबाज’ फेम विनीत कुमारने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, पाहा तर ती कोण? - Marathi News | mukkabaz actor vineet kumar singh gets married shares first wedding photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुक्काबाज’ फेम विनीत कुमारने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, पाहा तर ती कोण?

Vineet Kumar Singh Wedding : आपल्या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करताना विनीतने भावुक करणारी नोटही लिहिली आहे. ...