लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार, मराठी बातम्या

Vijay vadettiwar, Latest Marathi News

Maharashtra Lockdown: राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | Maharashtra Lockdown Will there be stricter restrictions in the state again Minister vijay wadettiwar made it clear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं..

Maharashtra Lockdown: राज्यात तिसऱ्या लाटेनं धडक दिली असून कडक निर्बंध लादले जाणार असल्याच्या चर्चेवर मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

वडेट्टीवार पडळकरांवर ठोकणार ५० कोटींचा दावा - Marathi News | Vadettiwar will file a claim of Rs 50 crore against Padalkars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडेट्टीवार पडळकरांवर ठोकणार ५० कोटींचा दावा

Nagpur News राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता आणखीनच तीव्र झाले आहेत. वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. ...

'खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, नाही तर...', वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा - Marathi News | Vijay wadettiwar slams gopichand padalkar over padalkar's allegation on him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, नाही तर...', वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा

vijay wadettiwar slams gopichand padalkar: विजय वडेट्टीवारांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे. ...

Gopichand Padalkar: उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या घेत पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र; ६ वेळा केला 'किंबहुना' शब्दाचा प्रयोग - Marathi News | Gopichand Padalkar letter to vijay wadettiwar with Uddhav Thackeray style | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या घेत पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र; ६ वेळा 'किंबहुना' शब्दाचा प्रयोग

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवार यांनाही पत्र लिहून जोरदार टोलेबाजी केली आहे. ...

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका नाही - Marathi News | Elections will not be held till the issue of OBC reservation is resolved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका नाही

Nagpur News ओबीसी आयोगामार्फत इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत यावर योग्य तो निर्णय होईल, असे मदत व पुनर्वसन तसेच ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. ...

“काँग्रेसने विजय वडेट्टीवारांना जातीवाद पसरवण्याचे काम दिलेय का?”; विनायक मेटेंचा सवाल - Marathi News | vinayak mete criticized vijay wadettiwar over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसने विजय वडेट्टीवारांना जातीवाद पसरवण्याचे काम दिलेय का?”; विनायक मेटेंचा सवाल

विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले असून, काँग्रेसने विजय वडेट्टीवारांना जातीवाद पसरवण्याचे काम दिलेय का, असा सवाल केला आहे. ...

विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी - Marathi News | Vinayak Mete slams vijay vadettiwar over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी

Vinayak Mete slams vijay vadettiwar: 'मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे.' ...

...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार : विजय वडेट्टीवार - Marathi News | vijay wadettiwar taunt chandrashekhar bawankule over obc reservation in solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार : विजय वडेट्टीवार

vijay wadettiwar : भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...